ती तेव्हाची कविता कोरी…. Ti Tevhachi Kavita Lyrics | Jasraj Joshi

Ti Tevhachi Kavita Lyrics by Vaibhav Joshi, Song sung by Jasraj Joshi and Composed by Hrishikesh-Saurabh-Jasraj. enjoy this song with lyrics.
 
Song Title:
Ti Tevhachi Kavita
Film/Serial/Album: Sagarika Music Anniversary Concert
Music by: Hrishikesh-Saurabh-Jasaraj
Lyrics by: Vaibhav Joshi
Singer(s): Jasraj Joshi
Music on: Sagrika Music                    

Ti Tevhachi KavitaVideo

 

 

Ti Tevhachi Kavita Lyrics

या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या
हा आडोसा शोधत पाऊस आलेला
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी….

अजूनही ना सुचलेली… अजूनही नाही प्रिये,ल….-२

या खिडकीच्या काचा थोड्या भिजलेल्या
हा आडोसा शोधत पाऊस आलेला
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी….

अजूनही ना सुचलेली… अजूनही नाही प्रिये,ल….-२

साग पमप नि साप मप गरेग रेसा गम पमगरेसा रेसा….
साग पमप नि पसा निधपम पधपम गमरेसा…
गम पमग मग म गरेसा…

ग मरेनीसा ग मरेनीसा…
ग मरेनीसा ग मरेनीसा…

त्यांनंतरही काही पाऊस आले पण..
नाही खिडकीचे चळले ओले मन..-२

त्या काचांच्या ओठी चव रेंगाळे अजुनी..
त्याच पावसाची जुनी चव रेंगाळे अजुनी..

घडीभर गेला भिजवुनी..-२

अन एका कागदाची तहानच झाली पुरी..ती तेव्हाची कविता कोरी..
ता ना तनना ना ना….-२
ता ना हं हं हं कोरी..
ते तेव्हाचे वर्णन
हा तेव्हाचा तो क्षण
ती तेव्हाची कविता कोरी….


Leave a Comment

close