Tu Havishi Lyrics | Online Binline | Nilesh Mohrir

Tu Havishi Lyrics from Online Binline Marathi Movie. Starring Siddharth Chandekar, Hemant Dhome & Rutuja Shinde.
Movie: Online Binline
Music: Nilesh Mohrir
Lyrics: Mandar Cholkar
Singer: Sonu Nigam and Priyanka Barve
Music on: Zee Music Marathi

Tu Havishi Lyrics

स्वप्न कि आभास हा ,
वेड लावी ह्या जीवा,
वेगळी दुनिया तरीही ओळखीची ,
तू हवीशी मला तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी
भास सारे कालचे आज कि झाले खरे,
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी
हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा चा शहारा श्वास का गंधाळती
सोबतीने चालते भोवतीने वाहते ,
बंध जुळले या मनाचे त्या मनाशी .
पहिले जेव्हा तुला मी पाहताना तु मला
मी तुझी होऊन गेले विसरली माझी मला
काय जादू सांगना, हरवूनी जाता पुन्हा
कोवलेसे ऊन आले सावलीशी
 

Leave a Comment

close