Deva Vina Lyrics in Marathi
पुनवला गिराण का देवा का रे देवा
पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा
पुनवला गिराण का देवा का रे देवा
अवसचा भराम का देवा का रे देवा
दरीयाच्या लाटंला या माग पुढं ओढ का
माणसाला देवा तुझ सुटलं या कोड का
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी
कसा उलटतो फासा कशी चाले नियती
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी
जिंदगाणी एकटी
चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
वात नाही …
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
वाट नाही …
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
चण दिलं दात नाही दिवा दिला वात नाही
थकलेल्या पायाखाली मखमली वाट नाही
नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही
नशिबाच्या लाटंला ह्या भरोश्याचा काठ नाही
किर्र काळोखापल्याड सोनेरी पाहत नाही
जल्म देतो देव …
जल्म देतो देव देतो मरण अडी शेवटी
देवावीणा माणसची जिंदगाणी एकटी …
जिंदगाणी एकटी
चंद्राचा सुर्याचा खेळ धरणीची सोंगटी
देवावीणा माणसाची जिंदगाणी एकटी
Zindagaani ekati