Sairat Dialogues, Quotes,

Sairat Dialogues, Quotes. Sairat is the biggest blockbuster movie in Marathi industry. Sairat crossed all Box office records. Movie starring Rinku Rajgur, Akash Thosar in lead, Directed by Nagraj Manjule and Music composed by Ajay-Atul. Movie produced by Zee Studios. Enjoy the dialogues from Sairat.

Sairat Dialogues, Quotes

माझ नाव अर्चना पाटिल
12वीला 55 टक्के
मला पोहायला आवडत..
पिक्चर पाहायला आवडत..
बुलेट पण चालवायला आवडती..
अजुन काय ग…?

आर्ची मला तू लय आवडते.. मला पण तू आवडतो.. मराठीत सांगितलेलं कळत न्हाय..इंग्रजीत सांगू I LOVE YOU

 

नदीच्या काठी घर असायला पाहिजे..तिथं झुळूझुळू वाहणारं पाणी..पुढं अंगणात मोठी बाग.. मी कामाला जाईन, मी स्वयंपाक करीन, मी लाकडं तोडून आणीन..आणि मी दारात उभी राहून तुझी वाट बघेन

 

कसं काय आत्या बर हाय ना…
इथून थेट मी शेतात जाणारए..
बरं का..
इथून थेट शेतात जाणारए मी..

 

तू परशाला
हात लावून तर बघ
नाही तुझं थोबाड फोडलं
तर नावाची
आर्ची नाही..

 

ऐ सल्या..
तुझ्यासारखं गुटखा खाऊन मेल्यापेक्षा..
आर्चीवर प्रेम करून मेलेलं बर..

Leave a Comment

close