एकविरा आई तू डोंगरावरी Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics
एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग
पाठीशी उभी हाय एकविरा आई ग
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा
Recommended Earphones and Headphones
Earphones - https://amzn.to/3hL5Iru
Headphones - https://amzn.to/3hMACQi
Wireless - https://amzn.to/3FFUOeo
मागनं मांगतंय एकविरा आई ग
धनी माझा येऊंदेस दर्या किनारी ग
दसर्याचे आई तुझे सणाला
जोर्यांशी येऊ आई तुझे होमाला
नवसाचा मान देऊ कोंबर्या-बकर्यांचा ग
खना-नारलाशी भरीन ओटी ग
चैताचे आई तुझे सणाला
पोरांशी येऊं आई तुझे भेटीला
Music: Vesaonkar and Co.
Lyrics:
Singer: Vesaonkar and Co.